Get Mystery Box with random crypto!

कालच्या How to crack JMFC? या कार्यक्रमाला ज्या विद्यार्थ्यांन | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

कालच्या How to crack JMFC? या कार्यक्रमाला ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायला प्रॉब्लेम आलं त्याबद्दल क्षमस्व.
आपल्याकडे google meet चे paid version नसल्यामुळे फक्त 100 लोकांनाच जॉईन होता आले.
त्यामुळे लवकरच आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव दुसरा पण कार्यक्रम आयोजीत करत आहेत
सदरील कार्यक्रमाची माहिती महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशनच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेल ला लवकरच पोस्ट केली जाईल

आजच मालसा चे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा @MLSA2021