*Account laa scholarship's 1st instalment jama hot ahe..* *Check yours.. Bank account or mahadbt login * 🏻 आपण MLSA through निवेदन दिले होते, त्याचा लाभ होत आहे, धन्यवाद MLSA. प्रोसेस चालू झाली आहे, आशा आहे की इतर सर्वांचे पण लवकरच फंड जमा होतील, keep checking bank account / text message / Mahadbt login.* 🏻