Get Mystery Box with random crypto!

*MahaVidhi Law Students'Association काय करते?* *1) महाविधी लॉ | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

*MahaVidhi Law Students'Association काय करते?*

*1) महाविधी लॉ स्टुडंट्स युनियन ही एक विध्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली चळवळ आहे.*
*2) ही संघटना राजकारणापासून अलिप्त आहे.*
*3) विध्यार्थ्यांना CET पासून ते ऍडमिशन पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणे तसेच मदत करणे.*
*4) महराष्ट्रातील लॉ च्या सर्व विध्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांना संघटित करणे.*
*5) डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या विध्यार्थ्यांना internship साठी राज्यभरातील नामवंत वकील व त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती उपलब्ध करून देणे.*
*6)"आजचे विद्यार्थी उद्याचे वकील" याच वकिलांचे राज्यभर एक जाळे उभारणे.*
*7) "सामाजिक वकिली" या उपक्रमाखाली राज्यातील पीडित लोकांना मदत करणे.*
*8) ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या अडचणी विषयी कॉलेज व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्या मधील दुवा बनून त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे.*
*9) शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांसमोरील अडचणी हेल्पलाईन च्या माध्यमातून दूर करणे.*
*10 ) कायद्याच ज्ञान सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचणे.*
*11) विद्यार्थी प्रश्न सोडवण्यासाठ