Get Mystery Box with random crypto!

*पत्रकाराला 50 लाख रुपयांची नोटीस* मित्रांनो डिजिटल मीडियाच्य | MDMA

*पत्रकाराला 50 लाख रुपयांची नोटीस*
मित्रांनो डिजिटल मीडियाच्या पत्रकाराला एका प्रतिष्ठीत नोकरदाराने 50 लाख रुपये चा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणे संदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चुकीची बातमी लिहिल्याचा दावा संबंधिताने केला आहे. अशा वेळी पत्रकारांनी नेमकं काय केलं पाहिजे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन आज रात्री साडेनऊ वाजता वकीलपत्र या यूट्यूब चैनल वर...




*आपल्या सर्व पत्रकर मित्रांना वकील पत्र यु ट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तसेच लिंक शेअर करा*