Get Mystery Box with random crypto!

*फक्त अद्वैत कन्सल्टन्सी च्या ग्राहकांसाठी* मित्रांनो अद्वेत क | MDMA

*फक्त अद्वैत कन्सल्टन्सी च्या ग्राहकांसाठी*
मित्रांनो अद्वेत कन्सल्टन्सी चा असं लक्षात आलं आहे की काही ग्राहक त्यांच्या वेबसाईटचा फुटर परस्पर एडिट करून अद्वेत कन्सल्टन्सी चे नाव परस्पर वगळत आहेत.
Website Designed By Aadvaith Consulancy 9822668786
हे बदलून स्वतःचे नाव टाकत आहेत. कोणत्याही क्षणी आमच्या हे लक्षात आल्यास संबंधित ग्राहकाची वेबसाईट कायमस्वरूपी डिलीट केल्या जाईल याची नोंद घ्यावी. इतक्या कमी किमतीमध्ये वेबसाइट बनवून ऍडमिन एक्सेस देताना आम्ही कोणत्याही ग्राहकाला फूटर डिलीट करता येणार नाही अन्यथा आम्ही वेबसाईट कायमस्वरूपी डिलीट करू ही अट घातली होती. आपण आपल्या वेबसाईटचे फूटर चेक करून घ्या. वरील फुटर नसल्यास आपली वेबसाईट कधीही कायमस्वरूपी डिलीट केल्या जाईल त्यानंतर आद्वैत कन्सल्टन्सी कोणतीही जबाबदारी घेणार नाही. ही आपणास शेवटची सूचना देण्यात येत आहे