Get Mystery Box with random crypto!

Mazi Naukri "माझी नोकरी''

टेलीग्राम चैनल का लोगो mazinokarijob — Mazi Naukri "माझी नोकरी'' M
टेलीग्राम चैनल का लोगो mazinokarijob — Mazi Naukri "माझी नोकरी''
चैनल का पता: @mazinokarijob
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 45.03K
चैनल से विवरण

Mazi nokari letest job updates

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 34

2021-10-09 14:52:57
MHT CET RESULT SCHEDULE
3.4K views11:52
ओपन / कमेंट
2021-10-09 03:45:51
जागा वाढल्या
290+100=390 MPSC
4.1K views00:45
ओपन / कमेंट
2021-10-08 16:29:19 (WCR) पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांसाठी भरती
http://bit.ly/WestCentralRailway




(Mahavitaran) महावितरण अप्रेंटिस भरती 2021 [अकोला, नाशिक & अहमदनगर]
https://bit.ly/MahavitaranAP





Hall Ticket
» (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र
https://bit.ly/MNHallTicket




Result
» (UPSC-EPFO) UPSC EPFO भरती 2020 परीक्षा निकाल
http://bit.ly/MNResult
4.1K views13:29
ओपन / कमेंट
2021-10-08 16:28:59 सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
3.6K views13:28
ओपन / कमेंट
2021-10-08 05:21:53 (CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 70 जागांसाठी भरती 2021

Cochin Shipyard Recruitment 2021
Cochin Shipyard RecruitmentCochin Shipyard Limited (CSL), a listed premier Mini Ratna Company of Govt. of India, Cochin Shipyard Recruitment 2021 (Cochin Shipyard Bharti 2021) for 70 Executive Trainees Posts.

Total: 70 जागा

पदाचे नाव: एक्झिक्युटिव्ह ट्रेनी

अ. क्र. शाखा पद संख्या
1 सिव्हिल 02
2 इलेक्ट्रिकल 19
3 इलेक्ट्रॉनिक्स 02
4 मेकॅनिकल 37
5 नेव्हल आर्किटेक्चर
06
6 IT 02
7 HR 02
Total 70


शैक्षणिक पात्रता:
IT: (i) 65% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ 65% गुणांसह कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/IT पदव्युत्तर पदवी.
HR: (i) 65% गुणांसह पदवीधर (ii) MBA (HR) किंवा समतुल्य किंवा पर्सनेल मॅनेजमेंट/लेबर वेलफेयर/इंडस्ट्रियल रिलेशन सह सोशल वर्क पदव्युत्तर पदवी किंवा पर्सनेल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी.
उर्वरित इतर ट्रेड: 65% गुणांसह संबंधित विषयात पदवी.

वयाची अट: 27 ऑक्टोबर 2021 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा
http://cochinshipyard.com/

जाहिरात (Notification): पाहा
https://drive.google.com/file/d/1ylXP95HzifNiHR3VxVHsc1D8EmYDeQbe/view?usp=sharing


Online अर्ज: Apply Online
https://cochinshipyard.azurewebsites.net/#no-back-button
3.9K views02:21
ओपन / कमेंट
2021-10-07 05:19:00 IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती 2021

IBPS Clerk Recruitment 2021
IBPS Clerk Recruitment 2018Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2021 (IBPS Clerk /Lipik Bharti 2021) for 5830+ Posts. (CRP Clerks-XI).


Total: 5830+जागा

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2021 27 ऑक्टोबर 2021

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021 डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021 जानेवारी/फेब्रुवारी 2022


अधिकृत वेबसाईट: पाहा https://www.ibps.in/

जाहिरात (Notification): पाहा https://drive.google.com/file/d/1K_aUkOezYngg93p6_IgpIHoyTKm2rjmQ/view?usp=sharing

Online अर्ज: Apply Online [Starting: 07 ऑक्टोबर 2021] https://www.ibps.in/
4.3K views02:19
ओपन / कमेंट
2021-10-06 16:23:33 (FSSAI) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात 255 जागांसाठी भरती
http://bit.ly/MNFSSAI


(CAG-IA&AD) भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात खेळाडूंच्या 199 जागांसाठी भरती
https://bit.ly/MNCAG



IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Reopen]
http://bit.ly/MNIBPSClerk



(Indian Army) भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2022
https://bit.ly/ArmyNCC




Telegram Channel https://t.me/MajhiNaukriOfficial

'Share' if you Care your Friends !
4.3K views13:23
ओपन / कमेंट
2021-10-06 06:40:30 (UMC) उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत 274 जागांसाठी भरती 2021

UMC Recruitment 2021
UMC RecruitmentUMC Recruitment 2021 (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021) for 274 Medical Officer, Staff Nurse, Ward Boy, Pharmacist, Lab Technician, Hospital Manager Posts. Ulhasnagar Municipal Corporation, under Medical Health Department.

Total: 274 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (Anesthetist/Intensivist/Pulmonologist) 05
2 वैद्यकीय अधिकारी (Physician) 05
3 वैद्यकीय अधिकारी (Pediatrician)
03
4 वैद्यकीय अधिकारी
41
5 वैद्यकीय अधिकारी GDMO 52
6 स्टाफ नर्स (GNM/ANM) 76
7 वॉर्ड बॉय 78
8 औषध निर्माता 06
9 लॅब टेक्निशियन 06
10 हॉस्पिटल मॅनेजर 02
Total 274

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: संबंधित विषयाची पदवी.
पद क्र.2: संबंधित विषयाची पदवी.
पद क्र.3: संबंधित विषयाची पदवी.
पद क्र.4: MBBS
पद क्र.5: आयुष
पद क्र.6: ANM
पद क्र.7: GNM
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: D.Pharm/B.Pharm
पद क्र.10: (i) MPH/MHA सह कोणताही वैद्यकीय पदवीधर (ii) हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा MSW (iii) MS-CIT

वयाची अट: 27 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: फी नाही.

नोकरी ठिकाण: उल्हासनगर

थेट मुलाखत: 04 ते 08 ऑक्टोबर 2021 (10:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: अग्निशमन विभाग, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3

अधिकृत वेबसाईट: http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/English/index.html

जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1Wd2r0P5a9LbOQNXcRjzlrdTmzPVqWBH1/view
4.5K views03:40
ओपन / कमेंट
2021-10-05 04:02:14 (SBI) भारतीय स्टेट बँकेत 606 जागांसाठी भरती 2021

SBI Recruitment 2021
SBI RecruitmentState Bank of India (SBI), SBI Recruitment 2021, (SBI Bharti 2021) for 608 Specialist Cadre Officer Posts.

Total: 606 जागा

पदाचे नाव & तपशील:

1 मॅनेजर (मार्केटिंग) 12
2 डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) 26
16/2021-22 3 एक्झिक्युटिव 01

17/2021-22 4 रिलेशनशिप मॅनेजर 314
5 रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) 20
6 कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव 217
7 इन्वेस्टमेंट ऑफिसर 12
8 सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) 02
9 सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)
02
Total 606

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.6: पदवीधर
पद क्र.7: (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 01 जुलै 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 01 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 01 ऑक्टोबर 2021 रोजी 30 वर्षे
पद क्र.4: 01 ऑगस्ट 2021 रोजी 23 ते 35 वर्षे
पद क्र.5: 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे
पद क्र.6: 01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते 35 वर्षे
पद क्र.7: 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे
पद क्र.8: 01 ऑगस्ट 2021 रोजी 30 ते 45 वर्षे
पद क्र.9: 01 ऑगस्ट 2021 रोजी 25 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट: https://sbi.co.in/

जाहिरात (Notification) & Online अर्ज:

जाहिरात क्र. जाहिरात Online अर्ज
15/2021-22 Apply Online
https://drive.google.com/file/d/1sopmfy7ACgc1X9JqzDPcV5ozQ0ctIO-c/view?usp=sharing

16/2021-22 पाहा Apply Online
https://drive.google.com/file/d/1w-R4EHpurRYFxX_gWn8aFIQ35mInOBP9/view?usp=sharing

17/2021-22 पाहा Apply Online
https://drive.google.com/file/d/1_KRU1x126c-dNbAw473Pi1yuZviIJFDI/view?usp=sharing
5.0K views01:02
ओपन / कमेंट
2021-10-05 04:02:09
Indian Oil Requirement 2021 | IOCL Bharti 2021 | Mazi Nokari | Indian Oil Bharti 2021





please Guys Like Shere and Subscribe My Channel
4.4K views01:02
ओपन / कमेंट