Get Mystery Box with random crypto!

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती 2021 IBPS Clerk Recruitme | Mazi Naukri "माझी नोकरी''

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती 2021

IBPS Clerk Recruitment 2021
IBPS Clerk Recruitment 2018Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2021 (IBPS Clerk /Lipik Bharti 2021) for 5830+ Posts. (CRP Clerks-XI).


Total: 5830+जागा

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2021 27 ऑक्टोबर 2021

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021 डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021 जानेवारी/फेब्रुवारी 2022


अधिकृत वेबसाईट: पाहा https://www.ibps.in/

जाहिरात (Notification): पाहा https://drive.google.com/file/d/1K_aUkOezYngg93p6_IgpIHoyTKm2rjmQ/view?usp=sharing

Online अर्ज: Apply Online [Starting: 07 ऑक्टोबर 2021] https://www.ibps.in/