Get Mystery Box with random crypto!

मराठी व्याकरण

टेलीग्राम चैनल का लोगो marathivyakaranpyq — मराठी व्याकरण
टेलीग्राम चैनल का लोगो marathivyakaranpyq — मराठी व्याकरण
चैनल का पता: @marathivyakaranpyq
श्रेणियाँ: बोली
भाषा: हिंदी
ग्राहकों: 14.23K
चैनल से विवरण

मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम/धर्म वाचक नाम, वाक्यांचे प्रकार इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2023-02-27 07:22:45 मराठी राजभाषा दिनाच्या
सर्वाना हार्दिक शुभेच्छा....!!
3.2K views04:22
ओपन / कमेंट
2023-02-27 04:14:18
27 फेब्रुवारी :-'कुसुमाग्रज’ म्हणून प्रसिद्ध असलेले मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.

मराठीसाठी तीन दिवस.

1 मे   - 'मराठी राजभाषा दिन'
21 फेब्रुवारी - 'जागतिक मातृभाषा दिन'
27 फेब्रुवारी - 'मराठी भाषा गौरव दिन'.

3.4K views01:14
ओपन / कमेंट