Get Mystery Box with random crypto!

मराठी व्याकरण

टेलीग्राम चैनल का लोगो marathivyakaranpyq — मराठी व्याकरण
टेलीग्राम चैनल का लोगो marathivyakaranpyq — मराठी व्याकरण
चैनल का पता: @marathivyakaranpyq
श्रेणियाँ: बोली
भाषा: हिंदी
ग्राहकों: 14.23K
चैनल से विवरण

मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम/धर्म वाचक नाम, वाक्यांचे प्रकार इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश

2023-03-11 17:23:32 »विष्णुशास्त्री कृष्ण शास्त्री चिपळूणकर((जन्म 20 मे 1850 मृत्यू 17 मार्च 1882). यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. बी.ए. होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत
863 views14:23
ओपन / कमेंट
2023-03-10 05:03:19
स्मृती दिवस :  10 मार्च
1.3K views02:03
ओपन / कमेंट
2023-03-08 18:09:29 विभक्ती व त्याचे प्रकार

नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.

नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.

नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.

प्रथमा –
प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत –
कर्ता

व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते –
कर्म

तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण

चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते –
संप्रदान

पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान

षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध

सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ –
अधिकरण

संबोधन – नो – संबोधन
1.7K viewsedited  15:09
ओपन / कमेंट
2023-03-08 06:50:29
तुझ्या उतुंग भरारीपुढे आभाळ ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे.

जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
1.6K views03:50
ओपन / कमेंट
2023-03-08 05:24:26 टोपण नावे - कवी / साहित्यिक

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर

2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर

3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर

4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे

5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते

7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख

8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे

9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन

10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
1.6K views02:24
ओपन / कमेंट
2023-03-07 11:17:17
सर्व स्पर्धकांना धूलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा !
1.5K views08:17
ओपन / कमेंट
2023-03-06 14:28:22 "होळीच्या या पवित्र
अग्नि मध्ये निराशा,
दारिद्र्य, आळस यांचे
दहन होवो आणि सर्वांच्या
आयुष्ययात आनंद, सुख,
आरोग्य व शांती नांदो. "

होळी पौर्णिमा
निमित्त सर्वांना हार्दिक सुभेच्छा...!
1.7K views11:28
ओपन / कमेंट
2023-03-05 02:01:02 विसर्ग संधी

उदा.

1) यशोधन = यश+धन

2) मनोरथ = मन:+रथ

3) अधोवदन = अध:+वदन

4) तेजोनिधी = तेज:+निधी

5) मनोराज्य = मन:+राज्य

6) अधोमुख = अध:+मुख

@संकलन : मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल
Join Us @MarathivyakaranPYQ
2.1K viewsedited  23:01
ओपन / कमेंट
2023-03-01 10:36:46 मराठी भाषा दिवस

जेष्ठ साहित्यीक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

"माझ्या मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
3.1K views07:36
ओपन / कमेंट
2023-02-27 07:23:16
मराठी मायबोली अभिजात दर्जापासून अजूनही वंचितच...
3.3K views04:23
ओपन / कमेंट