Get Mystery Box with random crypto!

मराठी भाषा दिवस जेष्ठ साहित्यीक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते | मराठी व्याकरण

मराठी भाषा दिवस

जेष्ठ साहित्यीक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

"माझ्या मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।