Get Mystery Box with random crypto!

Marathi Naukri

टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri M
टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri
चैनल का पता: @marathinaukri
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 104.02K
चैनल से विवरण

🏆 मराठी नौकरी
🎯 पोलीस भरती
🎖 Daily Current Affairs
📚 MPSC 2024
🏆 Zilha Parishashad Bharti 2024
🔷 Police Bharti 2024
📝 Talathi Bharti 2024
⛳️ Vanrakshak Bharti 2024
Visit Now : https://marathinaukri.in
For Promotion WhatsApp Only : 91 997 5555 606

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2023-11-20 12:57:18 सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे

118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे

119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते

120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
12.8K viewsVaijinath Akhade, 09:57
ओपन / कमेंट
2023-11-19 16:45:48 Most important current affairs
थोडक्यात पण महत्त्वाचे

Q ICC ने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे?

Ans- श्रीलंका

Q चिकनगुनिया च्या पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे?

Ans- अमेरिका

Q भारत आणि कोणता देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे?

Ans- अमेरिका

Q भारत आणि अमेरिका यां यांच्यात टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक कोठे होत आहे?

Ans- नवी दिल्ली

Q भारत आणि अमेरिका यांच्यात नवी दिल्ली येथे होत असलेली टू प्लस टू मंत्रिस्तरीय बैठक कितव्या क्रमांकाची आहे?

Ans- ५

Q क्रिसालिसया कथा संग्रहासाठी अनुजा व्हर्गिस यांना कोणत्या देशाचा गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड मिळाला आहे?

Ans- कॅनडा

Q लेखिका आणि शिक्षणतज्ञ —— यांना टाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

Ans- सी एस लक्ष्मी

Q देशाचा आद्योगिक उत्पादन दर सप्टेंबर महिन्यात किती टक्क्याच्या पुढे पोहचला आहे?

Ans- ५.८%
14.0K viewsVaijinath Akhade, 13:45
ओपन / कमेंट
2023-11-19 10:20:01 https://naukriinsider.com/arogya-bharti-important-questions-papers-set-07/
12.6K viewsVaijinath Akhade, 07:20
ओपन / कमेंट
2023-11-17 08:37:40 पोलीस भरती पेपर सोल्यूशन
2021 व 2023 मध्ये झालेले गणिताचे प्रश्नोत्तरे (हस्तलिखित स्वरूपात)
दररोज 10 प्रश्न , पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन पाहू शकता.

https://marathinaukri.in/police-bharti-maths-and-reasoning-question-paper-01/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-and-reasoning-question-paper-02/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-03/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-04/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-05/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-06/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-07/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-08/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-09/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-10/
14.7K viewsVaijinath Akhade, 05:37
ओपन / कमेंट
2023-11-16 23:02:54 https://stockstak.com/best-dividend-stocks-india/
13.6K viewsVaijinath Akhade, 20:02
ओपन / कमेंट
2023-11-16 14:47:34 https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-10/
12.8K viewsVaijinath Akhade, 11:47
ओपन / कमेंट
2023-11-15 16:45:48
सर्वाधिक एकदिवसीय शतके

विराट कोहली    50
सचिन तेंडुलकर  49
रोहित शर्मा        31
रिकी पाँटिंग     30
सनथ जयसूर्या   28
13.7K viewsVaijinath Akhade, 13:45
ओपन / कमेंट
2023-11-15 08:22:21
14.5K viewsVaijinath Akhade, 05:22
ओपन / कमेंट
2023-11-15 06:35:03 पोलीस भरती पेपर सोल्यूशन
2021 व 2023 मध्ये झालेले गणिताचे प्रश्नोत्तरे (हस्तलिखित स्वरूपात)
दररोज 10 प्रश्न , पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन पाहू शकता.

https://marathinaukri.in/police-bharti-maths-and-reasoning-question-paper-01/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-and-reasoning-question-paper-02/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-03/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-04/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-05/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-06/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-07/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-08/

https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-09/
13.6K viewsVaijinath Akhade, 03:35
ओपन / कमेंट
2023-11-12 16:48:45 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

WhatsApp Link

https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29

https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29

वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
12.9K viewsVaijinath Akhade, 13:48
ओपन / कमेंट