Get Mystery Box with random crypto!

Marathi Naukri

टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri M
टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri
चैनल का पता: @marathinaukri
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 104.50K
चैनल से विवरण

🏆 मराठी नौकरी
🎯 पोलीस भरती
🎖 Daily Current Affairs
📚 MPSC 2024
🏆 Zilha Parishashad Bharti 2024
🔷 Police Bharti 2024
📝 Talathi Bharti 2024
⛳️ Vanrakshak Bharti 2024
Visit Now : https://marathinaukri.in
For Promotion WhatsApp Only : 91 997 5555 606

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश

2024-03-15 11:51:38

15.2K views08:51
ओपन / कमेंट
2024-03-15 08:53:45 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*15 मार्च 2024*

*प्रश्न.1) अलीकडेच मध्य प्रदेशच्या लोकायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*ANS* – न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार सिंह यांची

*प्रश्न.2) – महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली ?*

*ANS* – अहमदनगर

*प्रश्न.3) – नुकत्याच कोणत्या दोन नविन युद्धनौका भारतीय नौदलात शामिल करण्यात आल्या ?*

*ANS* – INS आंग्रे आणि INS अक्षय

*प्रश्न.4) – पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली ?*

*ANS* – वेल्हे तालुक्याचे

*प्रश्न.5) – अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील १०० महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले ?*

*ANS* – आचार्य चाणाक्य

*प्रश्न.6) – इंडिया मोबाईल काँग्रेस २०२४ चे आयोजन ऑक्टोबर महिन्यात कोठे करण्यात येणार ?*

*ANS* – नवी दिल्ली येथे

*प्रश्न.7) – आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १० टक्के महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ?*

*ANS* – ओडिसा

*प्रश्न.8) – नुकतेच गुजरात येथील भरूच येथे नौदलासाठी आवश्यक असलेल्या बोलार्ड पूल टग चे अनावरण करण्यात आले त्याला कोणते नाव देण्यात आले ?*

*ANS* – बलजित

*प्रश्न.9) – कोणत्या राज्यात महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास मंत्री मंडळाने नुकतीच मान्यता दिली ?*

*ANS* – जम्मू आणि काश्मीर

*प्रश्न.10) – दरवर्षी जागतिक किडनी दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो ?*

*ANS* – १४ मार्च ला
16.2K views05:53
ओपन / कमेंट
2024-03-14 13:28:17 खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन (KIRTI) कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?

Ans: चंदीगड

मिशन दिव्यस्त्र, अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेले आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीशी संबंधित आहे?

Ans: अग्नी-5

सुधारित फार्मास्युटिकल्स टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन असिस्टन्स (RPTUAS) योजना, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने सादर केली आहे?

Ans: रसायने आणि खते मंत्रालय

“कार्मोइसिन, टार्ट्राझिन आणि रोडामाइन” म्हणजे काय?

Ans: अन्न रंग देणारे एजंट

मोहनलाल खट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे?

Ans: हरियाणा

जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

Ans: भारत

भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन-प्लांट रेल्वे साइडिंग प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले?

Ans: गुजरात
13.0K views10:28
ओपन / कमेंट
2024-03-14 07:12:28

13.0K views04:12
ओपन / कमेंट
2024-03-11 18:47:39

15.0K views15:47
ओपन / कमेंट
2024-03-11 16:29:37

14.3K views13:29
ओपन / कमेंट
2024-03-11 09:21:42

14.2K views06:21
ओपन / कमेंट
2024-03-11 06:45:31

15.0K views03:45
ओपन / कमेंट
2024-03-10 12:52:01

16.0K views09:52
ओपन / कमेंट
2024-03-10 09:51:09

13.8K views06:51
ओपन / कमेंट