Get Mystery Box with random crypto!

मराठी साहित्य UPSC

टेलीग्राम चैनल का लोगो marathii — मराठी साहित्य UPSC
टेलीग्राम चैनल का लोगो marathii — मराठी साहित्य UPSC
चैनल का पता: @marathii
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 9.15K
चैनल से विवरण

Upsc मुख्य परीक्षेला असणाऱ्या मराठी साहित्य या ऐच्छिक विषया संबधी सर्व माहिती, पेपर मधले लेख या चॅनेल वर पोस्ट केले जातील. आपला विवेक पाटील "उमाई"अकॅडमी पुणे ९८२२०७३५९९.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2022-06-17 18:18:59
Complete approach seminar @Umai Academy pune
Free seminar
564 viewsVivek Patil, edited  15:18
ओपन / कमेंट
2022-05-31 04:32:30
सच्चा ग्यान :- Real facts of स्पर्धा परीक्षा
496 viewsVivek Patil, 01:32
ओपन / कमेंट
2022-05-12 16:36:30
मन सैरभैर होताना
कंदील घरातील घ्यावा
संध्येच्या पारावरती
उजळून हळू ठेवावा.."

जगण्याचं आभाळपण कवेत घेणारा हळव्यामनाचा संवेदनशील कवी..
तू मागच्या पिढीचा म्हातारा पण आजच्या पिढीवर गारुड घालुन गेलास..
सृजनशील मनाला हळवी साद घालणारा गुढ कवी ग्रेस तुला आठवताना तुझ्या स्मृतींना उजाळा देताना तुझे ते किणकिणणारे शब्द अजूनही कानात निनादात आहे...
असाच भेट रहा शब्दाशब्दांतून पानापानांतून..
ग्रेस

पाण्यावर व्याकूळ जमल्या
झाडांच्या मुद्रित छाया
मावळत्या मंद उन्हाने
तू आज सजविली काया..."

मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरी खोल
वेगाने माझ्या हाती
दगडाचे होई फूल..."
684 viewsVivek Patil, edited  13:36
ओपन / कमेंट
2022-04-16 09:22:57 How to solve comprehension ... vivek patil #csat #mpsc #upsc


1.3K viewsVivek Patil, 06:22
ओपन / कमेंट
2022-04-08 14:36:59 #Pakistan मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला बनाना रिपब्लिक म्हणायचे का ? #mpsc #vivekpatil #umaiacademy


2.8K viewsVivek Patil, 11:36
ओपन / कमेंट