2021-10-30 16:54:58
मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा 1) संधी म्हणजे काय?
1) सांधणे 2) सांगणे 3) सामावणे 4) समजावणे
उत्तर :- 1
2) खालील शब्दांपैकी ................... हे भाववाचक नाव नाही.
1) शांत 2) नवलाई 3) समता 4) धैर्य
उत्तर :- 1
3) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?
1) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.
2) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत: असतो.
3) सावित्रीबाई सारं काम आटोपलं होतं.
4) त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतलं.
उत्तर :- 2
4) कोणतेही विशेषनाम .................. असते.
1) अनेकवचनी 2) वचनहीन 3) एकवचनी 4) सामान्यज्ञान
उत्तर :- 3
5) खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा.
1) करवते 2) गडगडते 3) गेला 4) पाणावले
उत्तर :- 4
सर्व परीक्षा आणि सर्व विषयाच्या MCQ Question एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी आत्ताच Join करा
@All_EXAM_MCQ
352 views13:54