Get Mystery Box with random crypto!

मराठी इंग्रजी व्याकरण By STI RCP

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_mpscexam — मराठी इंग्रजी व्याकरण By STI RCP
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_mpscexam — मराठी इंग्रजी व्याकरण By STI RCP
चैनल का पता: @marathi_mpscexam
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 8.43K
चैनल से विवरण

Admin - @RohidasChondhe_STI

Ratings & Reviews

1.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

3


नवीनतम संदेश 35

2021-01-29 07:39:15 राज्यसेवा पूर्व परीक्षा - राहिलेल्या दिवसाचे नियोजन

Rajyaseva Pre Strategy 2021|CSAT+GS Study Plan




837 views04:39
ओपन / कमेंट
2021-01-29 05:16:44 *चालू घडामोडी (29/01/2021)*
Join https://t.me/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

◆ ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

◆ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च दरम्यान होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटन संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आज(रविवार) अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला.

◆ नाशिक की दिल्ली या संमेलन स्थळावरून मध्यंतरी बरीच रस्सीखेच झाली होती.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ या साहित्य समंलेनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे व जनार्दन वाघमारे ही नावं चर्चेत होती. अखेर डॉ. जयंत नारळीकर यांचं नाव निश्चित झालं आहे.

◆ हे संमेलन नाशिकमध्ये व्हावे, यासाठी गेल्या वर्षी सार्वजनिक वाचनालयाने प्रयत्न केले होते. या वर्षी सार्वजनिक वाचनालय इच्छुक नसल्याचे कळल्यावर लोकहितवादी मंडळाने क्षणाचाही विलंब न करता आपला प्रस्ताव सादर केला होता.

◆ दिल्लीतील मराठी जनांना मायबोलीचा उत्सव साजरा करता यावा म्हणून सरहद्द संस्थेने मागील वर्षी आयोजनाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा उस्मानाबादची वर्णी लागली होती.

◆ किमान यंदातरी आपला विचार होईल असे दिल्लीकरांना वाटत होते. संमेलन नाशिकला मिळतेय हे समजल्यावर सरहद्द संस्थेने महामंडळाला प्रस्तावाबाबतचे स्मरणपत्र पाठविले होते.

◆ अखेरीस नाशिकच्या प्रस्तावावर साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब केले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://t.me/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
826 views02:16
ओपन / कमेंट
2021-01-28 18:12:48 मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका•

Marathi Grammar Imp Questions Practice|Police Bharti 2021|Aarogyasevak




718 viewsedited  15:12
ओपन / कमेंट
2021-01-28 12:51:24



*"स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ" या विषयावर मी एकलेले आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट मराठी भाषण!!*

*तमाम मराठी जनतेने ऐकावे, लाईक करावे, कॉमेंट करावे व शेअर करावे असे सर्वोत्कृष्ट भाषण.*

753 views09:51
ओपन / कमेंट
2021-01-26 18:19:05 अभिजात भाषा समिती|निकष,पुरावे

पोलीस सरळसेवा आरोग्य विभाग भरती 2021|मराठी व्याकरण




6.1K viewsedited  15:19
ओपन / कमेंट
2021-01-25 18:12:33 Most Imp 50 Oneliner

पोलीस आरोग्य पोस्ट विभाग भरती 2021

General knowledge|GK Question Practice



1.5K viewsedited  15:12
ओपन / कमेंट
2021-01-24 16:33:29 पोस्टमन भरती प्रश्नविश्लेषण|22 व 23 जाने|Postman Bharti Question Paper Analysis|STI RCP APP



1.3K views13:33
ओपन / कमेंट
2021-01-10 05:49:45 राज्य व राजधान्या || MTS POSTMAN BHARTI

STATES UT CAPITALS |Rajya v rajdhanya





*पोस्टमन+मेलगार्ड+MTS भरती कोर्स 2020*
http://on-app.in/app/oc/43535/zkfqq
*(पेपर 1-Math,Reas,Gk,पे-2:भाषांतर,निबंध-पत्रलेखन,पे-3-Skill Test ची संपूर्ण तयारी)*

*Download STI RCP APP & VISIT STORE SECTION* https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.zkfqq

*पोस्ट विभाग भरती All eBooks*
Sample पहा..(Postman MG MTS)
http://on-app.in/app/oc/47039/zkfqq
2.6K views02:49
ओपन / कमेंट
2021-01-07 05:41:08 Live लेक्चरचे Timetable
STI RCP APP

Live 7 PM(6 Jan.)

पोस्टमन MG MTS:GK RAPID REVISION-13
IMP QUESTIONS OF GEOGRAPHY|By PSI Sharada Mam|STI RCP APP





पोस्टमन MG MTS भरती 2020:
Live 7 Jan.:9 PM
Science Lecture 32-कुलोमचा नियम





Live 8 Jan. 9 PM
Science L.33 विद्युत एकके,गामक बल





Live 9 Jan. 9 PM
Science L.34 रोधांची जोडणी-एकसर व समांतर
विद्युतधारेचा औष्णिक परिणाम





Live 10 Jan. 9 PM
Science L.35 विद्युत घटांचे प्रकार





Live 9 PM,11 Jan.
Science L.36 पदार्थाची वैशिष्ट्ये|द्रवणांक,उत्कलनांक,गोठणांक





Live 12 Jan, 9 PM
स्पेशल:Science L.37 उष्णतेचे स्रोत





Live 13 Jan. 9 PM
स्पेशल:Science L.38 उष्णतेचे स्रोत





Live 14 Jan. 9 PM
Science L.39 उष्णता स्थानांतरण,बाष्पीभवन



2.3K views02:41
ओपन / कमेंट
2021-01-05 09:43:43 MTS चा पेपर दिलेल्या STI RCP APP वरील कोर्सच्या Student ची प्रतिक्रिया.....
प्रश्न कोणते येतात पहा....

*पोस्टमन+मेलगार्ड+MTS भरती कोर्स 2020*
http://on-app.in/app/oc/43535/zkfqq
*(पेपर 1-Math,Reas,Gk,पे-2:भाषांतर,निबंध-पत्रलेखन,पे-3-Skill Test ची संपूर्ण तयारी)*

(सध्या Discount Offer चालू आहे,केव्हाही fees वाढेल,लगेच प्रवेश घ्या.)

*पोस्ट विभाग भरती All eBooks*
Sample पहा..(Postman MG MTS)
http://on-app.in/app/oc/47039/zkfqq
2.0K views06:43
ओपन / कमेंट