Get Mystery Box with random crypto!

रागावू नको माझ्यावर मी प्रेम करतेय तुझ्यावर तुझी आ | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

रागावू नको माझ्यावर
मी प्रेम करतेय तुझ्यावर
तुझी आस लागली माझ्या मनाला
आवडतॆस तू माझ्या ह्रदयाला
आठवण येते प्रत्येक क्षणाला
खूप त्रास होतो या जीवाला...
तुझ्या प्रेमाशिवाय तुझ्याकडे काही मागत नाही
कसं तुला कळत नाही....
मला तुझ्याशिवाय कोणी आवडत नाही....