Get Mystery Box with random crypto!

*बायको:* तुम्हाला झाडावर चढता येतं का? *नवरा:* नाही... *बायक | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡


*बायको:* तुम्हाला झाडावर चढता येतं का?

*नवरा:* नाही...

*बायको:* तुमच्यापेक्षा माकडं बरी...

हा अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात नवरा तरबेज होतो आणि बायकोला म्हणतो...

*नवरा:* आता मला झाडावर चढता येतं....

*बायको:* मग तुमच्यात आणि माकडात फरक काय...??


*बायको ती बायकोच!*