Get Mystery Box with random crypto!

पोलिस भरती 7231

टेलीग्राम चैनल का लोगो maharashtra_police_2023 — पोलिस भरती 7231
टेलीग्राम चैनल का लोगो maharashtra_police_2023 — पोलिस भरती 7231
चैनल का पता: @maharashtra_police_2023
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 187
चैनल से विवरण

● मुंबई शहर पोलिस
● सामान्य ज्ञान, चालू घडामोडी
● IMP नोट्स

● प्रश्नमंजुषा
● सराव पेपर

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2023-05-04 07:22:32
MPSC राज्यसेवा 2024 - Comprehensive Course (Online and Offline)

संपूर्ण वर्षभराचा कोर्स
प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन

कोर्सची वैशिष्ट्ये
MPSC 2024 ची संपूर्ण तयारी
पूर्व, मुख्य व मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन
आयोगाच्या २०२० च्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
Answer writing ची तयारी सुद्धा करवून घेतली जाणार
Personal one to one Guidance
यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद
CSAT ची संपूर्ण तयारी
चालु घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर

Starting from 4 June 2023

Free Demo Sessions Available

Admission Open - Register Today

अधिक माहिती साठी संपर्क : 080-69015454/5455
4.3K views04:22
ओपन / कमेंट
2023-05-03 19:38:57
MPSC Combine ची तयारी करताये तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी...

MPSC Wallah घेऊन आला संग्राम ( Foundation + Integrated ) 2024 बॅच
https://smart.link/bi501cqo2fq8k
https://smart.link/bi501cqo2fq8k
https://smart.link/bi501cqo2fq8k

बॅच मध्ये काय मिळणार
कालावधी 1 वर्ष
दरोराज 1 Lecture
Live + Recorded Classes
Daily Notes
Regular Mocktest
आणि बरंच काही
Fees : 2999/-


आजच जॉईन करा आणि मिळवा 1000/- Discount त्यासाठी *MHPW1000* Code चा वापर करा.
4.9K views16:38
ओपन / कमेंट
2023-05-03 18:02:34 Admission सुरू आहे .

Admision पूर्ण झाले की सगळ्या टेस्ट लगेच मिळतील.
4.5K views15:02
ओपन / कमेंट
2023-05-03 18:02:33 टार्गेट मुंबई शहर पोलिस

मुंबई शहर / पोलिस भरती spacial टेस्ट सिरीज

ज्या मुलांचे मुंबई शहर पेपर बाकी आहे त्यांच्या साठी आपण घेऊन आलो आहोत.

मुंबई शहर spacial test सीरिज

टेस्ट सिरीज बदल थोडक्यात

1 ) तुम्हाला एकूण 55 + टेस्ट online स्वरूपात दिल्या जातील

2) या टेस्ट तुम्हाला तुमच्या वेळेनुसार केव्हा पण सोडवता येतील

3) टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला सर्व प्रश्न मुंबई spacial माहिती आधारावर दिसतील.

4) सर्व टेस्ट paper तुम्हाला admision पूर्ण केले की लगेच एका वेगळ्या ग्रुप मध्ये मिळून जातील .

टेस्ट सिरीज मध्ये admision कशे मिळेल

Step 1 - खालील admision लिंक वर क्लिक करा .

Step 2 - तुमचा WhatsApp नंबर व email ID टाका .

Step 3 - payment प्रोसेस पूर्ण करा.

Step 4 - payment झाली की तुम्हाला टेस्ट ग्रुप ची लिंक मिळेल त्या लिंक वर क्लिक करून टेस्ट चा telegram ग्रुप जॉईन करा .

Step 5 - link तुम्हाला WhatsApp ला पण send केली जाईल त्या वरुन पण तुम्ही आपला टेस्ट ग्रुप जॉईन करू शकता .

Admision link -
https://rpy.club/g/lEnCgICUqS
https://rpy.club/g/lEnCgICUqS
https://rpy.club/g/lEnCgICUqS


टेस्ट सिरीज साठी फी फक्त ₹95 ( ही ऑफर मर्यादित कालावधी साठी आहे )

Note - सर्व टेस्ट तुम्हाला online व तसेच addmission पूर्ण झाल की लगेच मिळून जातील .
4.5K views15:02
ओपन / कमेंट
2023-05-03 18:02:06 चालू घडामोडी :- 02 मे 2023

◆ 2027 पासून भारत नागरी उड्डाण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय हवामान कृतीत सामील होणार आहे.

◆ शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

◆ न्यायमूर्ती टीएस शिवग्ननम यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ भारताचा GST महसूल एप्रिलमध्ये विक्रमी उच्चांकी ₹1.87 लाख कोटींवर पोहोचला.

◆ आउटपुट आणि नवीन ऑर्डरच्या वाढीमुळे एप्रिलमध्ये भारताचा उत्पादन PMI 4 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.

◆ “UPI मंथली प्रॉडक्ट स्टॅटिस्टिक्स” ने एप्रिल 2023 मध्ये UPI व्यवहारांच्या व्हॉल्यूम आणि मूल्यात घट नोंदवली आहे.

◆ भारताच्या G20 अध्यक्षतेखाली विज्ञान 20 प्रतिबद्धता गटाची बैठक सुरू झाली.

◆ भारत आणि रशिया क्रॉस-बॉर्डर व्यवहारांसाठी रुपे आणि मीर पेमेंट कार्ड्सच्या स्वीकृतीची शक्यता तपासत आहे.

◆ NTPC आणि NPCIL यांनी अणुऊर्जा प्रकल्पांच्या संयुक्त विकासासाठी करार केला.

◆ रशियन कवयित्री मारिया स्टेपनोव्हा हिने लाइपझिग बुक प्राइज 2023 जिंकला.

◆ मीरा सियाल यांना लंडनमध्ये बाफ्टा फेलोशिप मिळणार आहे.

◆ IIT मद्रासच्या संशोधकांनी मेंदू, पाठीच्या कण्यातील ट्यूमर शोधण्यासाठी मशीन लर्निंग टूल विकसित केले आहे.

◆ टीटी स्टार आणि तीन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती कासुमी इशिकावा हिने निवृत्तीची घोषणा केली.

◆ अभिलाष टॉमीने गोल्डन ग्लोब रेस मध्ये दुसरे स्थान मिळवले.

◆ भारतीय नौदलाची जहाजे सातपुडा आणि दिल्ली ASEAN भारत सागरी सरावात सहभागी होण्यासाठी सिंगापूरमध्ये पोहोचली.

◆ एअर मार्शल साजू बालकृष्णन यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━

जॉइन -
https://t.me/Maharashtra_police_2023
3.9K views15:02
ओपन / कमेंट
2023-05-03 18:01:32 शास्त्रीय उपकरणे व वापर

★ परीक्षेसाठी महत्वाचे ★

◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


जॉइन -
https://t.me/Maharashtra_police_2023
3.6K views15:01
ओपन / कमेंट
2023-05-03 18:00:44 संस्था आणि स्थापना वर्ष

⦿  प्रार्थना समाज : 1867

⦿  विधवा विवाहोत्तेजक मंडळ : 1865

⦿  रामकृष्ण मिशन : 1897

⦿  अभिनव भारत : 1904

⦿  भारत सेवक समाज : 1905

⦿  हिंदू महासभा : 1915

⦿  बहिष्कृत हितकारणी सभा : 1924

⦿  हरिजन सेवक संघ : 1932



जॉइन -
https://t.me/Maharashtra_police_2023
3.6K views15:00
ओपन / कमेंट
2023-05-03 18:00:15 भूगोल प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड


जॉइन -
https://t.me/Maharashtra_police_2023
3.6K views15:00
ओपन / कमेंट
2023-05-03 17:59:41 एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस आणि तारखा :-

➤ 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2023

➤ 17 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक हिमोफिलिया दिवस

➤ 18 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक वारसा दिवस

➤ 19 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक यकृत दिन

➤ 20 एप्रिल दिनविशेष :-
◆ चीनी भाषा दिन

➤ 21 एप्रिल दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय नागरी सेवा दिवस
◆ जागतिक सर्जनशीलता आणि नवोन्मेष दिन

➤ 22 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक वसुंधरा दिवस

➤ 23 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक इंग्रजी दिवस
◆ जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन
➤ जागतिक पुस्तक दिन 3 मार्च रोजी साजरा केला जातो.

➤ 24 एप्रिल दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन
◆ राष्ट्रीय पंचायती राज दिवस
◆ बहुपक्षीयता आणि शांततेसाठी मुत्सद्दीपणाचा आंतरराष्ट्रीय दिवस
◆ जागतिक प्रयोगशाळा प्राण्यांसाठी दिवस

➤ 25 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक मलेरिया दिन
◆ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन
◆ आंतरराष्ट्रीय Girls In ICT दिवस

➤ 26 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक बौद्धिक संपदा दिवस
◆ आंतरराष्ट्रीय चेर्नोबल दुर्घटना स्मृतिदिन

➤ 28 एप्रिल दिनविशेष :-
◆ कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्यनिगा दिन

➤ 30 एप्रिल दिनविशेष :-
◆ आयुष्यमान भारत दिन

➤ विशेष दिन सप्ताह :- 2023
◆ जागतिक लसीकरण सप्ताह
◆ कालावधी :- 24 ते 30 एप्रिल 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━


जॉइन -
https://t.me/Maharashtra_police_2023
3.7K views14:59
ओपन / कमेंट
2023-05-03 17:59:01 स्पष्टीकरण ........

समलंब चौकोनचे क्षेत्रफळ
=( a+b)/2×h

160 =(15+17)/2×h

160×2
---------- = उंची
32

उंची = 10 cm

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


जॉइन -
https://t.me/Maharashtra_police_2023
3.7K views14:59
ओपन / कमेंट