Get Mystery Box with random crypto!

पोलिस भरती 7231

टेलीग्राम चैनल का लोगो maharashtra_police_2023 — पोलिस भरती 7231
टेलीग्राम चैनल का लोगो maharashtra_police_2023 — पोलिस भरती 7231
चैनल का पता: @maharashtra_police_2023
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 187
चैनल से विवरण

● मुंबई शहर पोलिस
● सामान्य ज्ञान, चालू घडामोडी
● IMP नोट्स

● प्रश्नमंजुषा
● सराव पेपर

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश

2023-05-11 18:32:37
MPSC Combine च्या lecture ला होतीये उद्या पासून सुरवात आजचं आपलं ऍडमिशन बुक करा...

MPSC Wallah घेऊन आला संग्राम ( Foundation + Integrated ) 2024 बॅच
https://smart.link/bi501cqo2fq8k
https://smart.link/bi501cqo2fq8k
https://smart.link/bi501cqo2fq8k

बॅच मध्ये काय मिळणार
कालावधी 1 वर्ष
Daily 1 Lecture
Live + Recorded Classes
Daily Notes
Regular Mocktest
आणि बरंच काही
Fees : 2999/-

आजच जॉईन करा आणि मिळवा 1000/- Discount त्यासाठी MHPW1000 Code चा वापर करा.
3.9K views15:32
ओपन / कमेंट
2023-05-11 11:01:29 दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):

दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.

उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा


जॉईन -
https://t.me/zp_exam_2023
5.0K views08:01
ओपन / कमेंट
2023-05-11 11:01:09
जॉईन - https://t.me/zp_exam_2023
5.0K views08:01
ओपन / कमेंट
2023-05-11 11:00:03 दृष्टीसातत्य म्हणजे काय?

वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.


जॉईन -
https://t.me/zp_exam_2023
4.2K views08:00
ओपन / कमेंट
2023-05-11 09:50:44
मित्र आणि मैत्रिणींनो, असे म्हणतात की सगळी सोंगे घेता येतात परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. आणि ते खरे देखील आहे.

UPSC करायची म्हणजे दिल्ली जायचे असा एक गोड गैरसमज आपल्यामध्ये आहे... गैरसमज का असेना, दिल्ली जाणे खिशाला परवडणारे देखील नसते.

यामुळे कित्येक Sincere Aspirants ची स्वप्ने धुळीस मिळतात.

प्रयास पुण्यात राहूनच दिल्लीच्या तोडीचे, किंबहुना त्यापेक्षा चांगलेच UPSC चे मराठी तसेच English माध्यमातून मार्गदर्शन करते.

तुमच्या आणि तुमच्या स्वप्नादरम्यान आर्थिक अडचण ही बाधा ठरू नये यासाठी प्रयास घेऊन येत आहे SCHOLARSHIP TEST for UPSC ONE YEAR INTEGRATED COMPREHENSIVE BATCH 2024/25

Scholarship Test साठी Register करण्यासाठी खालील Link वर click करा.
https://forms.gle/f36JgA3zBwfvbnZW7

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
9894998421

Whatsapp Message
https://wa.me/9894998421

आमचे Telegram Channel join करा...
https://t.me/AnsWritingUPSC

आणि Youtube Channel देखील subscribe करा....
https://youtube.com/@prayaasinstituteofexcellen6990
4.6K views06:50
ओपन / कमेंट
2023-05-11 08:57:20
Best UPSC Guidance in MAHARASHTRA

Chanakya Mandal Pariwar

New Batch is starting from 4th June 2023

UPSC 2024: Comprehensive Course
A complete 1 Year Course for UPSC CSE 2024

Features of The Batch:
Complete Guidance of Prelims + Mains + Interview
Notes prepared by our expert faculties
Exam-oriented approach
Focus on MCQ Solving
Monthly Current Affairs Magazine, Books are provided
Focus on Mains Answer Writing
Separate Optional Subjects Batches

Weekly Interactive Sessions with Avinash Dharmadhikri Sir (Ex. IAS)

Our centers: Pune, Mumbai, Chatrapati Sambhajinagar

Admission घेण्याकरिता 080-69015456/5457 या नंबर वर संपर्क करावा
4.6K views05:57
ओपन / कमेंट
2023-05-10 19:07:31
MPSC Combine ची तयारी करणाऱ्यांसाठी पहिल्यांदाच फौंडेशन सोबत 1 वर्षाची नियोजित बॅच...

MPSC Wallah घेऊन आला *संग्राम* ( Foundation + Integrated ) 2024 बॅच
https://smart.link/bi501cqo2fq8k

बॅच मध्ये काय मिळणार
*कालावधी 1 वर्ष*
*दरोराज 1 Lecture*
*Live + Recorded Classes*
*Daily Notes*
*Regular Mocktest*
*आणि बरंच काही*
Fees :  2999/-

आजच जॉईन करा आणि मिळवा 1000/- Discount त्यासाठी *MHPW1000* Code चा वापर करा.
4.3K views16:07
ओपन / कमेंट
2023-05-10 16:14:14 आरोग्य भरती साठी वरील ब्ल्यू massages वर क्लिक करून आरोग्य भरती जिल्हा परिषद हे चॅनल जॉईन करू शकता .
5.5K viewsedited  13:14
ओपन / कमेंट
2023-05-10 16:12:39 कॉलरा (cholera)
____________________________
जिवाणू चे नाव - विब्रिओ कॉलरी

प्रसार - दूषित अन्न पाणी

मोठी अवयव - मोठी आतडे

लक्षणे - उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे

उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS)

लस - हाफकिन ची लस
ORS चे घटक
1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट

शिगेल्ला बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो


जॉईन -
https://t.me/zp_exam_2023
5.5K views13:12
ओपन / कमेंट
2023-05-10 16:11:44 कुष्ठरोग
____________________________

जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री
प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू

अवयव - परिघीय चेता संस्था

लक्षणे - बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे

उपचार - लस उपलब्ध नाही
________________________________


जॉईन -
https://t.me/zp_exam_2023
5.1K views13:11
ओपन / कमेंट