Get Mystery Box with random crypto!

दृष्टीसातत्य म्हणजे काय? वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ | पोलिस भरती 7231

दृष्टीसातत्य म्हणजे काय?

वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.


जॉईन -
https://t.me/zp_exam_2023