Get Mystery Box with random crypto!

कॉलरा (cholera) ____________________________ जिवाणू चे नाव | पोलिस भरती 7231

कॉलरा (cholera)
____________________________
जिवाणू चे नाव - विब्रिओ कॉलरी

प्रसार - दूषित अन्न पाणी

मोठी अवयव - मोठी आतडे

लक्षणे - उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे

उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS)

लस - हाफकिन ची लस
ORS चे घटक
1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट

शिगेल्ला बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो


जॉईन -
https://t.me/zp_exam_2023