Get Mystery Box with random crypto!

महत्त्वाच्या संस्था व त्यांचे संक्षिप्त रूप :- बार्टी = 'डॉ | पोलिस भरती 7231

महत्त्वाच्या संस्था व त्यांचे संक्षिप्त रूप :-

बार्टी = "डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था" 1978 या पुणे येथे स्थापन करण्यात आली 

महाज्योती = “महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 ला नागपूर येथे करण्यात आली. 

यशदा = "यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी" स्थापना 1990, पुणे येथे झाली.



Join -
https://t.me/Maharashtra_police_2023