Get Mystery Box with random crypto!

| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २४ जुलै, २०२३ | - ३ १६४ वा | महासंवाद : महाराष्ट्र शासन

| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २४ जुलै, २०२३ | - ३

१६४ वा आयकर दिवस मुंबईत उत्साहात साजरा
प्रत्यक्ष करातील मुंबईचे एकतृतीयांश योगदान अभिमानास्पद – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=102186


पुराचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल पाच हजारांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजारांची मदत - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात घोषणा
https://mahasamvad.in/?p=102178


विधानसभा लक्षवेधी
पुण्यातील पोलिसांच्या गृहनिर्माण संस्थेचे बांधकाम रखडल्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षण आणि फॉरेन्सिक ऑडिट करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कळवंडे धरण दुरुस्तीच्या निकृष्ट कामांप्रकरणी योग्य पर्यवेक्षण झाले नसल्यास कारवाई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणी येथील नाट्यगृहाच्या कामाबाबत लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे – मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

https://mahasamvad.in/?p=102172


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.