Get Mystery Box with random crypto!

| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, २३ जुलै २०२३ |-२ अतिवृष्टीन | महासंवाद : महाराष्ट्र शासन

| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, २३ जुलै २०२३ |-२

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा
https://mahasamvad.in/?p=102147

नांदेड
पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश

यवतमाळ
पूरबाधित कुटुंबांना एक महिन्याचे राशन देण्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=102153


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.