Get Mystery Box with random crypto!

खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? (PSI मुख्य 2012) Anonymous Qu | mahabharti

खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? (PSI मुख्य 2012)
Anonymous Quiz
10%
अनुच्छेद 29 च्या शीर्षकात अल्पसंख्यांक शब्द आहे.
32%
अनुच्छेद 29 च्या तरतुदी बहुसंख्यांक यासाठीही लागू आहेत.
19%
अल्पसंख्यांकांचा निकष धर्म आणि भाषा आहे.
39%
सर्व विधाने खरी आहेत.