Get Mystery Box with random crypto!

मूलभूत हक्कांचा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?(PSI | mahabharti

मूलभूत हक्कांचा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?(PSI मुख्य 2012)
Anonymous Quiz
39%
मूलभूत हक्क हे अनिर्बंध आहेत.
25%
संसद त्यामध्ये दुरुस्ती करू शकते.
24%
संसदेत त्यावर मर्यादा घालू शकते.
12%
ते समर्थनीय आहेत.