Get Mystery Box with random crypto!

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 कलम 16-A अन्वये ज्या व्यक्तिल | नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 कलम 16-A अन्वये ज्या व्यक्तिला या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला एखादा अपराध केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलेअसेल अशा......वरील वयाच्या कोणत्याहीव्यक्तिला "अपराधी परिवीक्षा अधिनियम"1958 याच्या तरतूदी लागू होणार नाहीत योद्धा
Anonymous Quiz
10%
12 वर्षा
67%
14 वर्षा
22%
16 वर्षा
2%
10 वर्षा