____________________________________ भारतीय पुरावा कायदा - 1872 कलम 31 : व्याख्या पुरावा (Evidence):- म्हणजे लेखी तसेच तोंडी पुरावा असतो तोंडी पुरावा.(Evidence):- कोर्टासमोर साक्षीदाराने शपतेवर दिलेला जबाब म्हणजे तोंडी पुरावा होय लेखी / दस्ताऐवज पुरावा (Docimentary evidence):- न्यायालयाच्या तपासणीसाठी सादर केलेले सर्व दस्ताऐवज यामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड (अभिलेख) चा सुद्धा समावेश होतो जॉईन & शेअर लिंक @laws3169 @yodha3169 @police3169 _____________________________________ 702 viewsedited 07:03