Get Mystery Box with random crypto!

श्रीयुत ‘ अ ’ यांनी ‘ जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी | नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

श्रीयुत ‘ अ ’ यांनी ‘ जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान निवडा योद्धा
Anonymous Quiz
14%
श्रीयुत ' अ ' कायदेशिरपणे असे करू शकतात
64%
वरीलप्रमाण जाहिरात देणे हा दंडनिय अपराध आहे
16%
राज्य सरकारची पूर्व परवानगी घेऊन अशी जाहिरात देता येते
6%
संपत्तीच्या एक टक्के इतकी रक्कम कोर्टात भरून अशी जाहिरात देता येते