Get Mystery Box with random crypto!

सस्नेह नमस्कार, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी | कृषिक अँप Krushik app

सस्नेह नमस्कार,
अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती
कृषिक अॅप, यांच्या तर्फे आयोजित
*“उसाला तुरा येणे समस्या व ऊपाययोजना ” या विषयावर परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक- श्री. महेश जाधव
फार्म मॅनेजर, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती
*तारीख* - ११/०१/२०२२
*वार*- मंगळवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित,
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती