Get Mystery Box with random crypto!

*कृषिक प्रदर्शन २०२२ नोंदणी* ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट | कृषिक अँप Krushik app

*कृषिक प्रदर्शन २०२२ नोंदणी*
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती आयोजित “कृषिक प्रदर्शन” २०२२ दि. २० ते २३ जानेवारी २०२२
ठिकाण : कृषी विज्ञान केंद्र बारामती, पोस्ट : माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र ४१३११५
नाव नोंदणी करणे आवश्यक
प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी नोंदणी करावी.
मोठ्या गटांच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क: ९०११०७६७०९/ ८३८००९३४०८
प्रती व्यक्ती प्रवेश शुल्क रु. ५० (कृषिक अॅपद्वारे २०% सवलतीत रु. ४०)
प्रदर्शन स्थळी SMS दाखवून सवलतीचा लाभ घ्यावा.
* २०, २१, २२ जानेवारी प्रवेश सशुल्क व २३ जानेवारी प्रवेश विनामुल्य आहे, परंतु नोंदणी करणे आवश्यक आहे.*
*त्वरित आपली नोंदणी पुढे दिलेल्या लिंक वरून करून घ्यावी.*
play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US