Get Mystery Box with random crypto!

सस्नेह नमस्कार, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि व | कृषिक अँप Krushik app

सस्नेह नमस्कार,
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती

*शेतीमधील पशु धनाचे महत्व व उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी* परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून

*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp

*मार्गदर्शक: डॉ.आर.एस जाधव*
विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन विभाग)
कृषि विज्ञान केंद्र,बारामती

*तारीख* - १५/०५/२०२१
*वार*- शनीवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्या पर्यंत पोहचवावी ही विनंती
#krushikapp_Facebook_Live