Get Mystery Box with random crypto!

HISTORY - by (पुरी सर. SET in history )

टेलीग्राम चैनल का लोगो karmveerclass — HISTORY - by (पुरी सर. SET in history ) H
टेलीग्राम चैनल का लोगो karmveerclass — HISTORY - by (पुरी सर. SET in history )
चैनल का पता: @karmveerclass
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 665
चैनल से विवरण

Puri sir. SET in history

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2021-03-21 23:47:30 -पाकिस्तान ठराव 1940
-मार्च 1944 मध्ये चक्रवर्ती राजागोपालाचारी यांनी मुस्लिम लीगशी राष्ट्रसभेची तडजोड घडवून आणणारी एक योजना/सुत्र आणली.
-राजाजी योजना फेटाळली-
-सिमला परिषद1945
3.4K views20:47
ओपन / कमेंट
2021-03-21 23:34:03
3.3K views20:34
ओपन / कमेंट
2021-03-21 23:28:27 1942 चलेजाव आंदोलनात स्थापन -
दास्ता -जयप्रकाश नारायण
सियाराम दल -सियाराम -बिहार
परशुराम दल - परशुराम सिंह- बिहार
हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी- उत्तर प्रदेश
3.3K views20:28
ओपन / कमेंट
2021-03-21 23:17:56
3.2K views20:17
ओपन / कमेंट
2021-02-02 21:48:40 दत्तक विधान नामंजूर - लॉर्ड
डलहौसीने

दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा हा शोधकर्ता नव्हता.

या तत्वांचा प्रथम पुरस्कार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जातो.

1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी घोषणा केली होती की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची ही विशेष कृपा आहे.

या आदेशांवरून सर्वप्रथम खालसा झालेली राज्ये.

मांडवी राज्य :- 1839

कुलाबा व जालौर :- 1840

सुरतच्या नवाबाचे राज्य :- 1842


व्यपगत सिध्दांतानुसार विलीन झालेले प्रथम संस्था म्हणजेच सातारा होय व शेवटचे संस्थान म्हणजेच नागपुर होय.


डलहौसीने पुढील राज्ये खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली.

सातारा :- 1848

जैतपूर व संबलपूर :- 1849

पंजाब :- 1849

ओरछा :- 1849

भागत /बघाट :- 1850

उदयपूर :- 1852

झांसी :- 1853

नागपूर :- 1854

करौली :- 1855

इ. स. 1852 :- ब्रम्हदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला.

इ. स. 1853 :- तैनाती फौजेची बाकी म्हणुन त्याने हैद्राबदच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत घेतला.

इ. स. 1855 :- याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली.

इ. स. 1856 :- गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले.

इ. स. 1856 :- याने अवधचा नवाब वाजिद अली शाह यास सत्तात्याग करण्यास सांगितले परंतु नवाबाने नकार दिला तेव्हा ‘प्रशासन’ हा मुद्दा बनवून त्याने अवधचे विलीनीकरण केले.

पेशवा बाजीराव दुसरा याचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब यांची वार्षिक 8 लक्ष रूपयांची पेन्शन तसेच पेशवा ही पदवीदेखील डलहौसीने रद्द केली. तसेच नानासाहेबांना बिठूर जहागीर सोडण्याचाही हुकूम दिला गेला.

कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली 8 लक्ष प्रती वर्ष ही पेंन्शन याने बंद केली.

बादशहा बहादुरशहा याची पदवी रद्द करण्याचा डलहौसीचा प्रयत्न मात्र असफल ठरला.
History notes by puri bhausaheb
417 views18:48
ओपन / कमेंट
2021-02-02 21:46:22 लाला लजपतराय

जन्म: 28 जानेवारी 1846

मृत्यू: 17 नोव्हेंबर 1938

जहालमतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली

संघटना: काँग्रेस, हिंदू महासभा,आर्य समाज

लाला लजपतराय, टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणत

ऑक्टोबर 1917 मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली

1920 साली कोलकाता येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनाचे अध्यक्ष झाले

1921 साली लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावर कल्याणकारी संघटनेची स्थापना केली

30 ऑक्टोबर 1928 रोजी सायमन आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लालाजींनी केले

आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो

स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचे 17 नोव्हेंबर 1928 रोजी निधन झाले

हत्येचा बदला म्हणून 17 डिसेंबर 1928 लाहोर येथे सॉन्डर्सची हत्या भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद यांनी केली
2.1K views18:46
ओपन / कमेंट
2020-12-25 20:27:46 दत्तक विधान नामंजूर - लॉर्ड
डलहौसीने

दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा हा शोधकर्ता नव्हता.

या तत्वांचा प्रथम पुरस्कार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जातो.

1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी घोषणा केली होती की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची ही विशेष कृपा आहे.

या आदेशांवरून सर्वप्रथम खालसा झालेली राज्ये.

मांडवी राज्य :- 1839

कुलाबा व जालौर :- 1840

सुरतच्या नवाबाचे राज्य :- 1842


व्यपगत सिध्दांतानुसार विलीन झालेले प्रथम संस्था म्हणजेच सातारा होय व शेवटचे संस्थान म्हणजेच नागपुर होय.


डलहौसीने पुढील राज्ये खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली.

सातारा :- 1848

जैतपूर व संबलपूर :- 1849

पंजाब :- 1849

ओरछा :- 1849

भागत /बघाट :- 1850

उदयपूर :- 1852

झांसी :- 1853

नागपूर :- 1854

करौली :- 1855

इ. स. 1852 :- ब्रम्हदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला.

इ. स. 1853 :- तैनाती फौजेची बाकी म्हणुन त्याने हैद्राबदच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत घेतला.

इ. स. 1855 :- याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली.

इ. स. 1856 :- गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले.

इ. स. 1856 :- याने अवधचा नवाब वाजिद अली शाह यास सत्तात्याग करण्यास सांगितले परंतु नवाबाने नकार दिला तेव्हा ‘प्रशासन’ हा मुद्दा बनवून त्याने अवधचे विलीनीकरण केले.

पेशवा बाजीराव दुसरा याचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब यांची वार्षिक 8 लक्ष रूपयांची पेन्शन तसेच पेशवा ही पदवीदेखील डलहौसीने रद्द केली. तसेच नानासाहेबांना बिठूर जहागीर सोडण्याचाही हुकूम दिला गेला.

कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली 8 लक्ष प्रती वर्ष ही पेंन्शन याने बंद केली.

बादशहा बहादुरशहा याची पदवी रद्द करण्याचा डलहौसीचा प्रयत्न मात्र असफल ठरला.
382 views17:27
ओपन / कमेंट
2020-12-22 20:50:12 आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

व्हाॅईसराॅयच्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून निवडण्यात आलेले पहिले भारतीय व्यक्ती?
- सत्येन्द्रनाथ सिन्हा

कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात अध्यक्ष असणारया पहिल्या महिला?
- अॅनी बेझंट

कांग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात सर्वप्रथम जन गण मन गाण्यात आले?
- 1911 चे कलकत्ता अधिवेशन

महिलांना मताधिकाराचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते?
- त्रावणकोर कोचिन

टिळक स्वराज्य फंड मध्ये 1 लक्ष रुपये किमतीचे दागिने दान करणारी पहिली महिला कोन?
- मन्नती अन्नपुर्नम्मा

कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातील पहिल्या भारतिय महिला अध्यक्ष?
- सरोजिनी नायडू

भारतातील कयदे मंडळाच्या निवडणूक लढविनार्या पहिल्या महिला?
- कमलादेवी(मद्रास)
330 views17:50
ओपन / कमेंट
2020-12-22 20:42:56 न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते.

निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला.

विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत.
294 views17:42
ओपन / कमेंट
2020-10-10 22:05:10 Forward Bloc : फॉर्वर्ड ब्लाॕक

सुभाषचंद्र बोस यांनी १९३९ च्या त्रिपुरी कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ३ मे १९३९ रोजी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली . फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की,

"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."

या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या केल्या.

पक्षाचे उद्दीष्ट -

कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते.

अध्यक्ष -उपाध्यक्ष

बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवेशर त्याचे उपाध्यक्ष झाले.

जूनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आली त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला.

जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.

त्यात
अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,
उपाध्यक्ष- एस.एस. कविशर
सरचिटणीस- लाल शंकरलाल
सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .

आंध्र प्रदेश-अन्नपुर्ना
मुंबई- सेनापती बापट, हरी विष्णू कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते.

मुखपत्र-फार्वड ब्लॉक

"नागपुर-पहिली परिषद "

२०-२२ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.
परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि २२ जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली.

ब्रिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.
459 views19:05
ओपन / कमेंट