Get Mystery Box with random crypto!

जिवन gk funda

टेलीग्राम चैनल का लोगो jivangk_4u — जिवन gk funda
टेलीग्राम चैनल का लोगो jivangk_4u — जिवन gk funda
चैनल का पता: @jivangk_4u
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 676
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वपूर्ण gk .
*आपकी मंजिल ही हमारा लक्ष.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-04-03 20:32:41 आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी वरील प्रश्नांची उत्तरे:-

१) भारतीय वंशाच्या आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- कॅनडा

२) माय पॅड माय राईट या नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरु केला?
उत्तर:- त्रिपुरा

३) इमा मॅकीअन ही एकच ऑलम्पिक मध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?
उत्तर :- ऑस्ट्रेलिया

४) भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- दूति बॅनर्जी

५) Covid-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानं संदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञ यांची निवड करण्यात आली?
उत्तर :-जयंती घोष

६) सार्वजनिक आरोग्य सुविधा मधील (PSA) विस्तार काय?
उत्तर:- pressure swing adsorption

७) ए के ४७ बुलेट च्या विरोधी जगातील पहिले बुलेट पृफ हेल्मेट कोणी बनवले?
उत्तर:- अनुप मिश्रा

८) खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीत तील एक शब्द बदलण्यात आला आहे?
उत्तर:- ऑस्ट्रेलिया

९) 30 जून 2021 WHO मलेरिया मुक्त केलेला देश कोणता?
उत्तर:- चीन

१०) कोणत्या देशाने पहिला आर्टीक मॅनिटरिंग उपग्रह आर्टीक-M प्रक्षेपित केला?
उत्तर:- रशिया

११) कोणत्या राज्य सरकारने कोपर महशी र नावाच्या माशाला राज्य मासा घोषित केला ?
उत्तर:- सिक्कीम

१२) ऑटोमोबाईल साठी अशियातील सर्वात लांब हाई स्पीड ट्रॅक येथे आहे?
उत्तर:- इंदोर

-----------------------------------------
700 viewsKute Tukaram......, 17:32
ओपन / कमेंट
2022-04-03 05:17:54 परिस्थिती कशी ही असो...

मनात प्रबळ इच्छा असेल तर
अशक्य असं काहीच नसतं
इच्छेला जोड असेल कष्टाची तर
हवं ते ध्येय साध्य होतं

shubhसकाळ

आज होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
518 viewsKute Tukaram......, 02:17
ओपन / कमेंट