Get Mystery Box with random crypto!

जिवन gk funda

टेलीग्राम चैनल का लोगो jivangk_4u — जिवन gk funda
टेलीग्राम चैनल का लोगो jivangk_4u — जिवन gk funda
चैनल का पता: @jivangk_4u
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 676
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वपूर्ण gk .
*आपकी मंजिल ही हमारा लक्ष.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-05-25 07:37:02 *एक महाराष्ट्र असा असावा....*

*एक महाराष्ट्र असा असावा*
*बेरंग झालेल्या क्षितिजावर*
*सप्तरंगांचा सडा असावा*
*तुकारामांच्या गाथेने मोहरलेला*
*एक क्षण असावा*
*एक महाराष्ट्र असा असावा*

*सह्याद्रीच्या शिखरांन पेक्षा उंच उंच नेहमीच असावा*
*शिवरायांच्या गनिमी कावांचा पुन्हा एक डाव असावा*
*जिजाऊंच्या वात्सल्याचा गंध आजपण प्रत्येक मना मध्ये*
*जिवंत असावा*
*एक महाराष्ट्र असा असावा*

*बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाने*
*दिवसाचा आरंभ असावा*
*शाहू , फूले, आंबेडकरांच्या विचारांने*
*मनतृप्त करणारा एक स्वर असावा*
*महाराष्ट्रात प्रत्येक क्षण शांततेचा आणि*
*आनंदाचा असावा*
*उद्याचा उगवणारा प्रत्येक सूर्य नवीन प्रगतीचा असावा*
*एक महाराष्ट्र असा असावा*

*संतांच्या विचारांचा नेहमीच एक क्षण असावा*
*शूरवीरांच्या पराक्रमाने माखलेला प्रत्येक कण असावा*
*क्रांतिकारकांच्या क्रांती परी चमकणारा तारा असावा*
*धर्म जरी अनेक असले तरी एकतेने नांदणारा समाज असावा*
*एक महाराष्ट्र असा असावा*

*मराठी भाषेचा एक अभिमान असावा*
*नाविण्याने जगण्याचा एक स्वाभिमान असावा*
*अनेकतेवर विजय मिळवणारा, एकतेचा नारा असावा*
*एक महाराष्ट्र असा असावा*
*तो माझा ना तुमचा*
*तो आपल्या सर्वांचा असावा..........*
81 viewsKute Tukaram......, 04:37
ओपन / कमेंट
2022-05-25 07:37:02
80 viewsKute Tukaram......, 04:37
ओपन / कमेंट
2022-05-25 07:37:02
80 viewsKute Tukaram......, 04:37
ओपन / कमेंट
2022-05-24 14:53:18 जिब्राल्टरची सामुद्रधुनी--भूमध्य-अटलांटिक महासागर
108 viewsJivan Pawar, 11:53
ओपन / कमेंट
2022-05-24 14:53:18
कोणत्या कालव्यास प्यासिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात ?
Anonymous Quiz
19%
पनामा
53%
सुएझ कालवा
17%
पालक समुद्र ध्वनी
11%
मल्लक्का
72 voters107 viewsJivan Pawar, 11:53
ओपन / कमेंट
2022-05-24 05:30:24
नर्मदा व महानदी यांचा दुभाजक ............?
Anonymous Quiz
39%
विंध्य पर्वत
11%
वली पर्वत
40%
मैकल पर्वत
10%
सहयाद्री पर्वत
88 voters123 viewsJivan Pawar, 02:30
ओपन / कमेंट
2022-05-24 05:14:12
भारताची आध्यात्मिक राजधानी..........?
Anonymous Quiz
32%
अयोध्या
26%
उज्जेन
11%
पुणे
31%
वाराणसी
90 voters129 viewsJivan Pawar, 02:14
ओपन / कमेंट
2022-05-22 18:54:21
राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार न्यायालयीन पुनर्विलोकन (न्यायिक पुनर्विकन ) हा अधिकार सर्वोच्च न्यायालयास दिलेला आहे ?
Anonymous Quiz
22%
कलम 137
43%
कलम 168
25%
कलम 368
10%
कलम 72
60 voters81 viewsJivan Pawar, 15:54
ओपन / कमेंट
2022-05-19 16:10:50
महाराष्ट्रात पोलिस भरतीची जाहिरात लवकरच...

तर मित्रांनो दोन महिने च्या ऐवजी तीन महिने लागेल परंतु यावर्षी भरती मात्र नक्कीच मोठी भरती निघणार आहे...

या मोठ्या भरतीमध्ये तुम्हाला तुमचे वर्दीच्या स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आत्ताच लेखी परीक्षा व मैदानी चाचणीमध्ये परफेक्ट बना.

कारण या जगात वेळ कोणासाठी थांबत नाही म्हणून जीव तोडून प्रॅक्टिस व अभ्यास करा.


जॉइन https://t.me/GanitManch
87 viewsJivan Pawar, 13:10
ओपन / कमेंट
2022-05-19 14:30:37
"" स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळणारच" या घोषणेचे जनक कोणाला मानले जाते ?
Anonymous Quiz
90%
लोकमान्य टिळक
4%
महात्मा गांधी
4%
जॉर्ज युल
2%
जोसेफ बॅस्टीस्टा
49 voters100 viewsJivan Pawar, 11:30
ओपन / कमेंट