Get Mystery Box with random crypto!

iLearn Centre

टेलीग्राम चैनल का लोगो ilearncentre — iLearn Centre I
टेलीग्राम चैनल का लोगो ilearncentre — iLearn Centre
चैनल का पता: @ilearncentre
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.35K
चैनल से विवरण

This is the official Telegram channel of iLearn Centre, Aurangabad. Helpline: 7378735452 / 7720965315

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 65

2021-04-18 17:33:40 BATCH : iPratham IBPS/SBI 4.0 Sampoorna
Demo Session Day 01 : 18 April 2021

Morning 8.00 to 9.30
Subject : Quantitative Attitude
Link : https://www.youtube.com/embed/PYLmYO2Quvk

Morning 9.30 to 11.00
Subject : General Awareness
Link : https://www.youtube.com/embed/yTdtE_URYKQ

Call 7722001140/41 for details
1.3K viewsAakash Jadhav, 14:33
ओपन / कमेंट
2021-04-14 17:39:20 आयलर्न सेन्टरच्या ज्या विद्यार्थ्यांनी online batch साठी Google form भरला आहे त्यांनी iPratham app हे download करून ठेवावे. App वर register करताना तोच mobile number वापरावा जो Google form मध्ये टाकला आहे. त्यानंतर 19 एप्रिल रोजी सुरु होणार्या online batch मध्ये demo lectures झाल्यावर काही दिवसातच तुम्हाला paid batch ही activate झालेली दिसेल.
4.1K viewsAbhishek Gaike, 14:39
ओपन / कमेंट
2021-04-12 12:45:04 General & Financial Awareness - एका नव्या रुपात

SBI Junior Asso / PO Mains, IBPS Exams 2020 परीक्षेत जुन्या सेट पॅटर्नवर तयारी केल्याने खूप विद्यार्थ्यांची वाताहत झाली.

नवीन पद्धतीने फिरवून विचारलेले प्रश्न, Financial Awareness ची वाढवलेली लेव्हल ह्यासाठी आपण आपल्या रविवारी आणि बुधवार लेक्चर्स मध्ये आमूलाग्र बदल केले आहेत आणि ह्यानंतरही होतच राहतील.

2-3 Sources ला फॉलो केल्यावर जिथं Repetitive करंट अफेअर्स मिळतंय,तिथे Financial Awareness पूर्ण मिळत नाही, कारण सगळेच GA Faculty हे Explanation साठी Ex-Bankers किंवा MBA's नसतात.

महत्वाच्या Financial Awareness न्यूज, आपला अभ्यास किती पाण्यात आहे हे पाहण्यासाठी न्यूज शी संबंधित Fill In the Blank, फिरवून विचारत असलेल्या पॅटर्नमुळे घाईघाईत खूप प्रश्न घेण्याऐवजी प्रत्येक घटकांचे Explanation हे सर्व बदल आपण आपल्या रविवार/बुधवार च्या लेक्चर्समध्ये केले आहेत. सर्वांनी आवर्जून हे लेक्चर्स पाहायचे आणि कमेंट मध्ये फीडबॅक सुद्धा द्यायचा आहेत. आपल्या सजेशन्सने कन्टेन्ट Qualityअजून चांगली develop करता येईल.

रविवार - 11एप्रिल च्या लेक्चर ची लिंक





आकाश जाधव
3.6K viewsAakash Jadhav, 09:45
ओपन / कमेंट
2021-04-11 13:43:09 IBPS / SBI Sampoorna Online Batch 4.0 (Along with IBPS AFO Mains )

IBPS/SBI Sampoorna Online Batch 4.0 बॅच दि. 19 एप्रिल 2021 पासून सुरू होत आहे, बॅच पूर्णपणे लाईव्ह असून सोबत ऍग्रीकॉस विद्यार्थ्यांना IBPS AFO मेन्स चा व्हिडिओ ऑन डिमांड कोर्स सुद्धा मिळेल.

ह्या बॅचपासून विद्यार्थ्यांना करंट अफेअर्स सोबत बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस , कॉम्प्युटर अवेअरनेस चे लेक्चर सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील. मेन्स लेव्हल तयारीसाठी आकाश जाधव सरांचे प्रत्येक टॉपिक चे मेन्स चॅलेंजर सिरीज विद्यार्थ्यांना मिळेल.

बॅच मध्ये 2 Way Communication होणार असून विद्यार्थ्यांना कसलीही शंका आल्यास जागेवर त्याचे निरसन केले जाईल, बॅच व्यतिरिक्त वेळेत कसलीही शंका आल्यास ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा टेलिग्राम ग्रुप केला असून त्यावर पोस्ट केल्यास लगेच त्याचे सोल्युशन मिळेल.

दररोजच्या होमवर्क साठी विद्यार्थ्यांना डेली टास्क मिळेल, Revision आणि प्रॅक्टिससाठी Extra PDF's, Faculty डिस्कशन आणि पर्सनल Counseling साठी Faculty चे नंबर्स विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतील.

बॅचची फीस Rs.6000+GST असून 18 एप्रिल किंवा त्याआधी IPRATHAM25 हा कुपण कोड वापरून ऍडमिशन केल्यास त्यांना 25% डिस्काउंट म्हणजेज Rs.4500+ GST फीस पडेल.

ऍग्रीकॉस विद्यार्थ्यांना IBPS AFO Mains - Video on Demand साठी असलेल्या फीस मध्ये फक्त Rs.500 Extra भरून पूर्ण कोर्स Access करता येईल.

Download iPratham>> Sign up>>Batches>>IBPS/SBI Sampoorna Online Batch 4.0>>Buy Now

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंक द्वारे गुगल फॉर्म भरून द्यावा जेणेकरून आमचे Counselors त्यांना मदत करतील.
फॉर्म भरण्याची लिंक

Link : https://bit.ly/3fVPoAT
3.2K viewsAakash Jadhav, 10:43
ओपन / कमेंट
2021-04-10 14:35:50 ज्या आयलर्नच्या विद्यार्थ्यांनी online batch साठी google form भरला आहे त्यांनी iPratham app हे download करून demo lectures साठी वरील link वर नोंदणी करावी.
3.7K viewsAbhishek Gaike, 11:35
ओपन / कमेंट
2021-04-10 14:33:54 IBPS/SBI 4.0 Batch Demo Link Text/Whats App Message द्वारे मिळवण्यासाठी खालील लिंक वर Register करा


Link : https://bit.ly/3fVPoAT
2.3K viewsAbhishek Gaike, 11:33
ओपन / कमेंट
2021-04-09 15:29:31 Bank of Baroda

Recruitment in Wealth Management Department

511 vacancies!
18.9K viewsAbhishek Gaike, edited  12:29
ओपन / कमेंट
2021-04-08 19:42:42
Solution of Caselet
4.5K viewsPamu Raje, 16:42
ओपन / कमेंट
2021-04-08 06:54:07
Daily Caselet no 2
4.0K viewsPamu Raje, 03:54
ओपन / कमेंट
2021-04-07 16:34:28
Solution and ans
Plz check your answers
3.8K viewsPamu Raje, 13:34
ओपन / कमेंट