Get Mystery Box with random crypto!

General & Financial Awareness - एका नव्या रुपात SBI Junior | iLearn Centre

General & Financial Awareness - एका नव्या रुपात

SBI Junior Asso / PO Mains, IBPS Exams 2020 परीक्षेत जुन्या सेट पॅटर्नवर तयारी केल्याने खूप विद्यार्थ्यांची वाताहत झाली.

नवीन पद्धतीने फिरवून विचारलेले प्रश्न, Financial Awareness ची वाढवलेली लेव्हल ह्यासाठी आपण आपल्या रविवारी आणि बुधवार लेक्चर्स मध्ये आमूलाग्र बदल केले आहेत आणि ह्यानंतरही होतच राहतील.

2-3 Sources ला फॉलो केल्यावर जिथं Repetitive करंट अफेअर्स मिळतंय,तिथे Financial Awareness पूर्ण मिळत नाही, कारण सगळेच GA Faculty हे Explanation साठी Ex-Bankers किंवा MBA's नसतात.

महत्वाच्या Financial Awareness न्यूज, आपला अभ्यास किती पाण्यात आहे हे पाहण्यासाठी न्यूज शी संबंधित Fill In the Blank, फिरवून विचारत असलेल्या पॅटर्नमुळे घाईघाईत खूप प्रश्न घेण्याऐवजी प्रत्येक घटकांचे Explanation हे सर्व बदल आपण आपल्या रविवार/बुधवार च्या लेक्चर्समध्ये केले आहेत. सर्वांनी आवर्जून हे लेक्चर्स पाहायचे आणि कमेंट मध्ये फीडबॅक सुद्धा द्यायचा आहेत. आपल्या सजेशन्सने कन्टेन्ट Qualityअजून चांगली develop करता येईल.

रविवार - 11एप्रिल च्या लेक्चर ची लिंक





आकाश जाधव