Get Mystery Box with random crypto!

Online Batch साठी ज्यांनी Google form व्यवस्थित भरला आहे त्यां | iLearn Centre

Online Batch साठी ज्यांनी Google form व्यवस्थित भरला आहे त्यांची batch activate झालेली आहे. ज्यांनी form भरला आहे पण त्यात काही चुका असतील अश्या 7-8 विद्यार्थ्यांची batch अजून activate झालेली नाही. त्यांनी मला 8275323234 वर संपर्क साधावा.