चैनल का पता:
श्रेणियाँ:
स्वास्थ्य
भाषा: हिंदी
ग्राहकों:
4.75K
चैनल से विवरण
FOR :
DISTRICT PHARMACIST
DDHS
ONGC
ESIC
CGHS
RRB
BSF
DRUG INSPECTOR
💌Contact us:
◆rxbaba18@gmail.com
◆contact us - 7385710500
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
1
3 stars
0
2 stars
0
1 stars
0
नवीनतम संदेश 6
2022-04-19 21:28:19
374 voters954 viewsP.V.THORAT Author-Pharmacist 5500, 18:28
2022-04-19 21:27:24
364 voters954 viewsP.V.THORAT Author-Pharmacist 5500, 18:27
2022-04-19 18:15:55
GPAT Aspirant को PCI ने किया सपोर्ट GPAT 2022 मे हुई धांदली के संबंध मे विद्यार्थी हित के लिए PCI के सदस्य श्री . विजय पाडुरंग पाटील ( महा. स्टेट फार्मसी कोन्सिल के अध्यक्ष और MSCDA पॅनल के MSPC उमेदवार ) साहाब के पास कुच विद्यार्थी ने निवेदन दिया था की हमे न्याय मिलना चाहीये एक्साम सेन्टर पे mismanagement और malpractices हुई इसी विषय को लेकर Rushikesh Sapkal ,श्री मच्छीन्द्र बोचरे सर , शुभम पवार , आशिष कार्ले , P V Thorat , Sachin Jadhav सोनिया बोस और कुच अन्य विद्यार्थीयो ने श्री विजय पाटील सर नसे बात करके PCI प्रेसिडेंट श्री Montu kumar पटेल सर से बात की और रजिस्ट्रार अर्चना मुदगल मॅम ने NTA को इमेल भेजा और जल्द से जल्द Strict Action ली जाय ..और GPAT के स्टुडन्ट को अब विश्वास आया है की हमे न्याय मिलेगा और महाराष्ट्र के PCI सदस्य श्री विजय पांडुरंग पाटील सर का धन्यवाद किया सर हमेशा फार्मसिस्ट और विद्यार्थी हित के लिए हमेशा मदत की है
GPAT Aspirants We are Winning...
425 viewsRushikesh Sapkal, 15:15
2022-04-19 07:02:11
Rushikesh Sapkal:
नोट - अभ्यास सोडून जो वेळ मिळतो त्याच वेळेत उमेदवार किंवा प्रचार सभेमध्ये सहभागी व्हावे अन्यथा आता सोशल मीडियावर किंवा आपल्या मित्रांना फोन करून सुद्धा माहिती देऊ शकता
अभ्यासवरचा फोकस कमी होऊ देऊ नका
एवढे दिवस मुद्दाम निवडणूक हा विषय मी बाजूला ठेवलेला
682 viewsRushikesh Sapkal, 04:02
2022-04-19 07:01:38
या पेज वर पण बसणार नाही इतके कार्य या उमेदवारांनी केले आहे प्रत्यक्षात भेटल की कळतं ..
प्रत्येक जण उत्तम प्रशासकीय अनुभवी कौशल्याने भरलेला आहे
कोन्सिल मध्ये फिल्ड चा अनुभव ज्ञान असणारी सर्वाना सोबत घेऊन चालणारी टीम आपल्याला हवी आहे
हे कुणावर टीका करत नाही कुणाला उत्तर देत नाहीत ते त्यांच्या कामातून उत्तर देतात ..
तरुणाई ने अजिबात भरकटुन जाऊ नये यासाठी मी स्वतः लीड घेतोय
आपले मत वाया जाणार नाही याची 100% गॅरंटी मी देतो
लवकरच जाहीरनामा सुद्धा येईल काळजी करू नका बिनधास्त पणे काम करा मी तुमच्या पाठीशी आहे आपल्या पाठीशी ही कायम जमिनीवर असणारी माणसं आहेत ..
पॅनल चे नाव MSCDA पॅनल
476 viewsRushikesh Sapkal, 04:01
2022-04-19 07:01:38
423 viewsRushikesh Sapkal, 04:01