Get Mystery Box with random crypto!

अयोग्य विधानाचा पर्याय ओळखा. Anonymous Quiz 12% | GK MISSION GOVT.

अयोग्य विधानाचा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
12%
भारतीय संविधानामध्ये दूर्बल घटकांसाठी राखीव मतदारसंघ म्हणजे पुणे कराराचा परिणाम होय.
28%
घटनेच्या भाग 17 मधील कलम 330 ते कलम 334 दरम्यान दूर्बल घटकांसाठी राखीव जागांची तरतूद आहे.
38%
गोवा, सिक्कीम, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा या राज्यांत अनुसूचित जातींना लोकसभेसाठी राखीव जागा नाहीत.
22%
126 व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार कलम 331व333 नुसार अँग्लो-इंडियनांचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे.