Get Mystery Box with random crypto!

टार्गेट वनरक्षक भरती https://t.me/Forestgreenarmy 1) शैक्ष | महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳

टार्गेट वनरक्षक भरती
https://t.me/Forestgreenarmy

1) शैक्षणिक पात्रता :
   उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या पैकी किमान  विषय असणं महत्वाचे
(ST CAST सोडून सर्वांना 12 वी पास)


2) अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक साठी 10 वी पास

2) वयोमर्यादा :

1)ओपन साठी 18 ते 25 वर्ष
2)सर्व Cast साठी 18 ते 30 वर्ष
3) माजी सैनिक झालेली सेवा अधिक 3 वर्ष सवलत
4) सर्व खेळाडू साठी 18-30 वर्ष
5)प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सर्वांना 18-45 वर्ष पर्यंत
6) अंशकालीन उमेदवार 55 वर्ष पर्यंत आणि रोजंदारी वनमजूर 55 वर्ष पर्यंत सवलत

3) शारीरिक पात्रता :

1)पुरुष
    उंची किमान 163 cm आणि   छाती     79-84

2) महिला
    उंची किमान 150

3) फक्त अनुसूचित जमाती (ST) : पुरुष उंची - 152.5 आणि छाती 79-84

महिला उंची - 145

4) वैद्यकीय चाचणी :*
 
  डोळे चांगले असावे, रातांधळेपणा नसावा, रंग ओळखता यावेत, सपाट तळवे नसावे, छातीचे रोग नसावे, पायात योग्य अंतर

आरक्षण :

महिला -30%
माजी सैनिक- 15%
वन मजूर - 10%
पदवीधर - 10%
होमगार्ड - 5%
खेळाडू - 5%
भूकंपग्रस्त -2%
प्रकल्प ग्रस्त - 5%

परीक्षा :

लेखी परीक्षा 120 गुणांची असेल
सामान्य ज्ञान - 30 मार्क  (वने, पर्यावरण, जैवविविधता, वन्यजीव, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने

मराठी -30 मार्क

बुद्धिमत्ता - 30 मार्क

इंग्रजी व्याकरण - 30 मार्क

परीक्षा वेळ 90 मिनिटे व निगेटिव्ह सिस्टीम 0.5 म्हणजेच 1 प्रश्न चुकला कि अर्धा मार्क कट
ग्राउंड साठी 120=45% म्हणजेच 54 मार्क असणे गरजेचे तरच पुढील ग्राउंड साठी पास अन्यथा फेल
14)प्रमोशन:

1)वनरक्षक झाल्यानंतर 10 वर्ष कंप्लेंट झाल्यावर शासन लिस्ट येते. त्यात  10 वर्ष नंतर वनपाल  ( RO गट क) ह्या पदी प्रमोशन होत

2) वनपाल (RO) झाल्यावर 8-10 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर वन क्षेत्रपाल (RFO) गट ब होत

3)RFO सेवा 10 वर्ष पूर्ण झाल्यावर शेवटी सेवेचे काही वर्ष शिल्लक असताना  सहाय्यक वन सवरक्षक (ACF) गट अ पदी प्रमोशन होत


https://t.me/Forestgreenarmy