Get Mystery Box with random crypto!

टार्गेट महाराष्ट्र वनरक्षक भरती वनरक्षक भरतीत मैदानी चाचणीत | महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳

टार्गेट महाराष्ट्र वनरक्षक भरती

वनरक्षक भरतीत मैदानी चाचणीत 5 KM 17 मिनिट मध्ये धावायला दम लागतो. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत

ज्यांची लेखी निगेटिव्ह ने 70+ आहे त्यांनी आत्ता पासूनच मैदानी चाचणीची तयारी करायला सुरुवात करा.

शांततेचा काळ आहे कसून ग्राउंड OUTOFF च करा. म्हणजे पुढील काही दिवसात होणाऱ्या वनरक्षक भरतीत मेरिट मध्ये टॉप असाल

मंजिले उन्हीको मिळती हैं जिनके सपनो में जान होती हैं यू हीं पंख होने से कुछ नहीं होता हौसलो से उडान होती हैं

टार्गेट महाराष्ट्र वनरक्षक

मार्गदर्शक:- वैभव वाजे (नियत क्षेत्र वनरक्षक)

महाराष्ट्र वन विभाग

https://t.me/Forestgreenarmy