Get Mystery Box with random crypto!

पुण्यात पंजाब पोलिसांकडून सिद्धू मुसेवाला प्रकरणाची चौकशी; धक् | मराठी बातम्या | Marathi News

पुण्यात पंजाब पोलिसांकडून सिद्धू मुसेवाला प्रकरणाची चौकशी; धक्कादायक माहिती उघड होणार?

सिद्धू मुसेवाला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज सकाळी पंजाब पोलिसांचे पथक पुणे ग्रामीण मुख्यालयात दाखल झाले होते. त्यांनी सौरभ महाकाल याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. माहिती घेऊन पंजाब पोलीस नुकतेच पंजाबला रवाना झाले आहेत. सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात आहे का? या संदर्भातील तपास पंजाब पोलिसांकडून केला जात आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा