Get Mystery Box with random crypto!

मुंब्र्यातील धक्कादायक प्रकार; मालमत्तेच्या वादातून जाळून घेण् | मराठी बातम्या | Marathi News

मुंब्र्यातील धक्कादायक प्रकार; मालमत्तेच्या वादातून जाळून घेण्याचा प्रयत्न

मुंब्र्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाप आणि मुलांमध्ये एका दुकानाच्या मालमत्तेच्या वादातून भांडण सुरु होते. मुंब्रा येथे मुंब्रा पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दुकान मालमत्तेवरून बाप अर्जुन चौरसिया आणि त्यांची दोन मुले मनोज चौरसिया आणि अशोक चौरसिया यांच्यात वाद सुरू आहे. सदरचा वाद हा सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकटेश आंधळे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कायदेशीर कार्यवाही करून प्रकरण दिवाणी न्यायलयात पाठविले होते.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा