Get Mystery Box with random crypto!

फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा गूढ मृत्यू, घरातून कार्बन मोन | मराठी बातम्या | Marathi News

फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा गूढ मृत्यू, घरातून कार्बन मोनॉक्साईड सिलिंडर जप्त

प्रत्युषा शनिवारी तिच्या सुरक्षारक्षकांना प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी धाव घेतली. घराचा मुख्य दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला, त्यावेळी त्यांना प्रत्युषाचा मृतदेह सापडला.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा