Get Mystery Box with random crypto!

यूपीचा तरुण, लोकप्रिय शायर, काँग्रेस नेत्यांची तगडी फिल्डिंग, | मराठी बातम्या | Marathi News

यूपीचा तरुण, लोकप्रिय शायर, काँग्रेस नेत्यांची तगडी फिल्डिंग, इम्रान प्रतापगढी राज्यसभेवर

उर्दू भाषिक कवी इम्रान प्रतापगढी हे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते आहेत. त्यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसने अंतर्गत नाराजी झुगारुन त्यांना उमेदवारी दिली. त्यासाठी काँग्रेसने तगडी फिल्डिंग लावली होती. त्याचं फळ मिळालं आणि प्रतापगढी हे पहिल्याच फेरीत विजयी झाले

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा