Get Mystery Box with random crypto!

गुड न्यूज! सोमवार पावसाचा?, मान्सून पुढील दोन दिवसांत मुंबईत द | मराठी बातम्या | Marathi News

गुड न्यूज! सोमवार पावसाचा?, मान्सून पुढील दोन दिवसांत मुंबईत दाखल होण्याचा अंदाज

मान्सूनच्या प्रतीक्षा आता संपत आली आहे. लवकच मान्यून मुंबईत दाखल होणार आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा