Get Mystery Box with random crypto!

जखमी शाहरुखच्या चेहऱ्यावर बँडेज, 'जवान'चा टीझर पाहिलात का? शा | मराठी बातम्या | Marathi News

जखमी शाहरुखच्या चेहऱ्यावर बँडेज, 'जवान'चा टीझर पाहिलात का?

शाहरुख खानच्या नव्या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. एटलीनं दिग्दर्शन केलेला जवान सिनेमाचा टीझर समोर आला आहे. एटली आणि किंग खान हे काॅम्बिनेशन चाहत्यांना भारी वाटतंय. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा