Get Mystery Box with random crypto!

हे माहित आहे का? पहिला पुनर्विवाह विवाह 7 डिसेंबर 1856 | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

हे माहित आहे का?

पहिला पुनर्विवाह विवाह


7 डिसेंबर 1856
कोलकाता
पहिला पुनर्विवाह विवाह

10 वर्षाची कालिमती नावाची विधवा होती तर नवरदेव श्रीचंद्र विद्यारत्न होते

हा विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सहकार्याने पार पडला

भारतातील पहिला विधवा-पुनर्विवाह असल्यामुळे याला पोलीस संरक्षण देण्यात आले होते

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रेरणेमुळे विधवा पुनर्विवाह कायदा 1856 पास झाला होता

वरील कायद्यानुसार झालेला हा पहिला पुनर्विवाह होय.


━━━━━━━━━━━━━━
माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig

(Copy With Name)