Get Mystery Box with random crypto!

आजच्या दिवशी इतिहासात रावसाहेब पटवर्धन (स्मृतीदिन) 28 ऑग | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

आजच्या दिवशी इतिहासात

रावसाहेब पटवर्धन (स्मृतीदिन)

28 ऑगस्ट 1969 निधन

रावसाहेबांचे नाव पुरुषोत्तम असे ठेवण्यात आले होते. त्यांना सर्व राऊ असे म्हणत असत.

१९२२ साली महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनात त्यांनी उडी.

१९३०, १९३२, १९३९ आणि १९४२ च्या आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला.

त्याकाळी रावसाहेबांचे वडील हे लोकमान्य टिळक आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट यांच्या होमरुल लीगचे काम करीत. ते विचाराने थियॉसॉफिस्ट.

डॉ़ अ‍ॅनी बेझंट नगरला आल्यावर त्यांचा मुक्काम पटवर्धन वाड्यातच असावयाचा.

हरिभाऊंनी त्यांच्या मुलांवर आणि परिसरातील मुलांवर देशभक्तीचे संस्कार.

━━━━━━━━━━━━━━
माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig